Global Report | 24 तासांत पुन्हा Strait of Hormuz बंद, US-Iran मध्ये युरेनियमवरूनही वाद सुरुच? Trump

शुक्रवारी साऱ्या जगानं सुटकेचा निश्वास सोडला.याला दोन मोठी कारणं होती.एक म्हणजे लेबनॉन-इस्रायल यांच्यात १० दिवसांसाठी शस्त्रसंधी जाहीर झाली, आणि ती जाहीर होताच इराणनं मोठी घोषणा केली.होर्मुझमधून सर्व व्यापारी जहाजांची वाहतूक सुरु केली जाईल.मात्र शनिवार उजाडता उजाडता पुन्हा याबाबत अनिश्चितता निर्माण झाली.दुसरीकडे ४० देशांनी आपली स्वतंत्र मोट बांधत होर्मुझ सामुद्रधुनीसाठी एक दबावगट तयार केलाय. पाहूया नेमकं काय काय़ घडतंय जगात ते या ग्लोबल रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ