Special Report | Jitendra Shelke यांच्या अपघाती मृत्यूवर संशयाची सूई, शेळकेंचा अपघात की घातपात?

समृद्धी महामार्गावर शुक्रवारी एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यात भोगू अशोक खरातच्या शिवनिका संस्थानवर उपाध्यक्ष आणि विश्वस्त राहिलेले जितेंद्र शेळके ठार झालेत. मात्र, हा अपघात आहे की घातपात? असा संशय व्यक्त केला जातोय. तर शेळके यांच्या जवळच्या लोकांनी संशय घेणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केलीय.

संबंधित व्हिडीओ