Nashik TCS | आरोपी निदा खान फरार, निदा खानच्या नातेवाईकांशी NDTV मराठीने साधलेला संवाद | NDTV मराठी

TCS प्रकरणातील आरोपी निदा खान फरार आहे.. तिचा पोलिसांकडून शोध सुरुय.मात्र ती एचआर नसून ती केवळ 12 हजार पगाराच्या नौकरीवर काम करणारी सामान्य कर्मचारी असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, निदा खानच्या नातेवाईकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी..

संबंधित व्हिडीओ