अजितदादा आणि आमच्यात विलिनीकरणावर चर्चा झाली होती, Amol Kolhe हे अध्यक्ष होणार होते- Rohit Pawar

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी बारामती निवडणुसह, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केलंय.विलीनीकरणावर दादा आणि आमची चर्चा झाल्याचं रोहित पवार म्हणालेत. तर मी दादांकडे पाहून प्रचारासाठी जातो असंही रोहित पवार म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ