Rickshaw,Taxi चालकांना 1 मेपासून मराठी अनिवार्य, मराठी अनिवार्यच्या घोषणेनंतर चालकांचं मत काय?

राज्यातील परवानाधारक ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारचा मानस आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर 1 मे पासून हा नियम लागू होणार आहे.सध्या मीरा-भाईंदर परिसरात 2 हजार 617 परवान्यांची तपासणी करण्यात आलीय. काही रिक्षाचालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर काहीने चुकीचं असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.

संबंधित व्हिडीओ