लोकसभेत गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच भाजपला मोठा झटका बसलाय. कारण महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात सरकारला अपयश आलंय. हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र दोन मतप्रवाह पाहायला मिळतायत. ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांची परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळाली. त्यावरुन राजकारणही चांगलंच तापलंय... पाहूया.