BJPचा आता Ajit Pawar यांच्याकडच्या सहकार खात्यावर डोळा? चंद्रकांत पाटील,दरेकरांच्या वक्तव्यानं चर्चा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पाहतायत. अशावेळी चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यानं भाजपचा आता दादाकडच्या सहकार खात्यावरही डोळा आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. पाटील आणि दरेकरांनी असं काय म्हटलं? आणि त्यावरुन राजकीय चर्चा कशी रंगलीय? पाहूया.

संबंधित व्हिडीओ