MP Ranjit Nimbalkar Controversy | फलटणमधील आगवणे कुटुंबाचा छळ, भाजप खासदार अडचणीत

भाजप खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर फलटणमधील आगवणे कुटुंबाला त्रास दिल्याचा आणि छळ केल्याचा आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. या छळामुळे कुटुंबातील एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने हात जोडून विनंती केली आहे की, "खासदार साहेब, माझ्या आईवडिलांवरचा अन्याय आणि हा सगळा त्रास थांबवा." खासदार निंबाळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

संबंधित व्हिडीओ