छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बारामती ॲग्रो (Baramati Agro) कंपनीजवळील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली.