Fadnavis On Satara-Mohol | 'एकाद्या मृत्यूचं राजकारण दुर्दैवी', फडणवीसांचे फलटण प्रकरणावर स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण प्रकरणावर भाष्य करताना, "एकाद्या मृत्यूचे राजकारण करणे दुर्दैवी आहे," असे म्हटले आहे. "काही लोक केवळ राजकीय आरोप करतात, त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतात. या प्रकरणात जे आरोपी असतील, त्यांना कोणालाही सोडले जाणार नाही. काहीजण फक्त 'लाईमलाईट'मध्ये (Limalight) राहण्यासाठी असे आरोप करत असतात," असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित व्हिडीओ