(केंद्रीय निवडणूक आयोगाने 12 राज्यांमध्ये 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेची घोषणा केली आहे. या प्रक्रियेत मतदार यादीची सखोल फेरपडताळणी होणार आहे. BLO प्रत्येक घरी तीनवेळा भेट देऊन योग्य मतदार समाविष्ट होईल आणि अयोग्य मतदार वगळला जाईल याची खात्री करतील. संपूर्ण देशात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.