Waluj MIDC Fire | Chemical Company Blast | वाळूज एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) वाळूज एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे स्वरूप अतिशय मोठे असून दूरवर आगीचे लोळ दिसत आहेत. या स्फोटातील नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.

संबंधित व्हिडीओ