राज्यातील नेत्यांच्या कोणत्या विधानांमुळे काय राजकीय वादंग निर्माण झाले? कोणाच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याचे राजकारणावर काय परिणाम झाले? संपूर्ण राज्यभर गाजलेल्या या राजकीय 'बाईट' आणि त्यावरचे 'कट टू कट' पडसाद पाहण्यासाठी आमचं हे विशेष बातमीपत्र पाहा