Prakash Ambedkar SRA Morcha | SRA प्रकल्पांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मोर्चा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये SRA (Slum Rehabilitation Authority) प्रकल्पांच्या नावाखाली झोपडपट्टीतील रहिवाशांवर जाचक आणि फसव्या अटी-नियम लादले जात आहेत. तसेच, हे प्रकल्प नियमबाह्य पद्धतीने राबवले जात असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक SRA बाधित रहिवाशांनी या मोर्च्याला मोठी गर्दी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ