Agripada परिसरात ड्रग्जची लॅब उद्धवस्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; याचाच घेतलेला आढावा

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केलीय. यास्मिन टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये ड्रग्सची लॅब बनवण्यात आली होती. मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ही लॅब उध्वस्त केलीय. ड्रग्ससोबतच जिवंत काडतूसही या फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेत..

संबंधित व्हिडीओ