Hitendra Thakurयांची बविआ Shivsena मध्ये विलीन होणार? Rohit Pawar काय म्हणाले? NDTV मराठीचं विश्लेषण

महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे..बच्चू कडू यांच्या 'प्रहार जनशक्ती' पक्षाला शिवसेनेत विलीन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणखी एक डाव टाकण्याच्या तयारीत आहेत..हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेयं.तसा प्रस्ताव एकनाथ शिंदे बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना देण्याची शक्यता आहे..हितेंद्र ठाकूर हे आता एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी रवाना झालेयत.ठाण्यात एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ