Mumbaiमध्ये कुर्बानीवरून BJP आक्रमक;बकरी ईदपूर्वी राजकीय वातावरण तापलं,BJP नेत्यांचं प्रशासनाला पत्र

मीरा रोडमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपने प्रशासनावर दबाव आणायला सुरुवात केलीय. मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटींमध्ये नियमबाह्य पद्धतीने होणारी कुर्बानी रोखण्यासाठी भाजप आक्रमक झालीय. मुंबईच्या महापौर रितू तावडेंसह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका तसंच मुंबई पोलिसांना पत्र पाठवलंय. हाऊसिंग सोसायटींमध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये अशी मागणी या पत्रात करण्यात आलीय. करी ईदच्या तोंडावर या पत्रामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ