सोसायटीत कुर्बानी दिली तर जेलमध्ये रवानगी,Nitesh Rane यांच्या इशाऱ्याला वारिस पठाण यांची प्रतिक्रिया

जर कोणी हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी दिली तर दुसऱ्या दिवशी तो जेलमध्ये असेल असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय. कोरड्या होळीसारखी पर्यावरणपूरक ईद साजरी करा असं आवाहनसुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केलंय...दरम्यान आता एमआयएमच्या वारिस पठाण यांनी देखाल आता य प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय...पाहुयात...

संबंधित व्हिडीओ