अमरावतीत सूर्य कोपला, २४ तासात सात मृत्यु. पाच जणांना तीव्र उष्णतेचा फटका? २४ तासात अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल ७ जणांचा मृत्यू.* बेघर ,बेवारस व्यक्ती उष्माघाताचे ठरत आहे बळी. अमरावती जिल्हात उन्हाच्या तीव्र झळा.. उष्णतेच्या जीवघेण्या लाटा.