मंत्र्यांच्याच दालनात हातसफाई, Sanjay Rathod यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार चोरीला | NDTV

संजय राठोडांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती.मंत्रालयात 10 हजारापेक्षा अधिक रक्कम नेण्याची परवानगी नाही. संजय राठोडांच्या कार्यालयात 80 हजार कसे आले याबाबत चर्चांना उधाण.कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती.

संबंधित व्हिडीओ