Gokul च्या निवडणुकीसाठी Satej Patil यांच्याकडून पॅनलची घोषणा; मुश्रीफ, महाडिकांच्या भूमिकेकडे लक्ष

गोकुळच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आलीय. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असं या पॅनलचं नाव आहे. त्याबाबतचं एक पत्रक काढून आमदार सतेज पाटील यांनी गोकुळसाठी रणशिंग फुकलंय. महायुतीच्या नेत्यांकडून मात्र निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक या निवडणूकीत काय भूमिका घेणार यावर या निवडणुकीची दिशा ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ