Amravati च्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरला, बंद असलेल्या दुकानात बिबट्या;रेस्क्यू ऑपरेशन सुरु

अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती.बंद असलेल्या दुकानात बिबट्या असल्याची माहिती.लोक वस्तीत बिबट्या असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत.घटनास्थळी मोठी गर्दी.वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल. महापौर श्रीचंद तेजवानी , गटनेते चेतन गावंडे घटनास्थळी दाखल

संबंधित व्हिडीओ