Sharad Pawar गटाचे प्रवक्ते Vikas Lawande यांना जामीन मंजूर, 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका

विकास लवांडे यांना अखेर जामीन मंजूर.विकास लवांडे यांना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर.विकास लवांडे यांना आज दुपारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आलं होतं हजर.पुण्यातील वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना केली होती अटक.वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल लवांडे यांच्यावर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला होता गुन्हा दाखल.विकास लवांडे यांना अटक करत त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली होती

संबंधित व्हिडीओ