Hingoli महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, इंधन टंचाईविरोधात शेतकरी रस्त्यावर

हिंगोली सेनगाव महामार्गावरील नरसी नामदेव येथे आज शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं आहे, हिंगोली जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर तासनतास रांगेत उभे राहून देखील डिझेल मिळत नसल्याने शेती मशागतीच्या कामांवर याचा परिणाम होतोय.

संबंधित व्हिडीओ