Harshvardhan Sapkal यांनी फिरताना आता काळजी घ्यावी, Nitesh Rane यांच्याकडून सपकाळांचा एकेरी उल्लेख

नितेश राणेंकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा एकेरी उल्लेख. सपकाळांनी फिरताना आता काळजी घ्यावी-नितेश राणे. राहुल गांधींनी तुम्हाला ही संस्कृती शिकवली का?-नितेश राणे

संबंधित व्हिडीओ