मीरा रोडच्या पूनम सोसायटीत बकरा विरुद्ध डुक्कर असा वाद रंगतोय.बकरी ईदच्या कुर्बानीसाठी बकरा सोसायट्याची पार्किंगमध्ये आणण्यात आले. आणि यानंतर आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते डुक्कर घेऊन सोसायटीच्या आवारात पोहोचले.यानतर पोलिसांनी या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पकडत बाहेर काढलं आणि डुक्कर ताब्यात घेतलं, हिंदुत्ववादी कार्यकर्ते बकऱ्या सोसायटीतून बाहेर काढण्यावर ठाम आहेत.