सोन्या चांदीच्या दरात घसरण झालीय...सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झालीय....सोन्याचे दर 1 लाख 56 हजार रूपयांवर तर जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपयांवर आहेत...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..