Chh. Sambhajinagar शहरावर भीषण पाणी टंचाईचं सावट; पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावरून घेतलेला आढावा

छत्रपती संभाजीनगर शहरावर यंदा भीषण पाणी टंचाईचे सावट ओढवले असताना, आता त्यात प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे डिझेल टंचाईची भयंकर भर पडली आहे. शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, भूजल पातळी खालावल्याने बोअरवेल देखील पूर्णपणे आटल्या आहेत. नागरिक संपूर्णपणे महानगरपालिका आणि खासगी टँकर्सवर अवलंबून आहेत....पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ