संत ज्ञानेश्वर मंदिरात सेवेकऱ्यांन दानपेटीवर डल्ला मारल्यानंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.. विशाल वारुळे विश्वास संपादन करून कामाला लागल्याचं विश्वस्तांनी स्पष्ट केलं....त्यामुळे मुख्य रेखापाल महेश गोखले आणि इतर सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय...कर्मचाऱ्यांची मंदिरात जाताना येताना तपासणी केली जाणार आहे...याच संदर्भात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.