अहमदनगर च नाव अहिल्या नगर करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून केली जात होती आणि दरम्यान आज राज्य सरकारच्या मागणीच्या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिली असून नगरचं नाव अहिल्या नगर करण्यास मान्यता मिळाली आहे.