अजित पवार यांच्या या वक्तव्यावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत.