अशोक चव्हाण म्हणतायत मला संपू नका मी संपलो तर तुम्ही कसे राहाल. हे वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलंय आणि विरोधकांना उद्देशून केलंय. नांदेड मधील त्यांच्या भोकर मतदार संघातील शिलगाव इथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.