राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय. खराब हवामानामुळे राहुल गांधींचा आजचा दौरा रद्द करण्यात आला. राहुल गांधी आजच्या ऐवजी उद्या कोल्हापुरात येणार आहेत. उद्या सकाळी साडे आठ वाजता राहुल गांधी कोल्हापुरात येतील आणि शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करतील