अवघ्या राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत. मंत्रालयामध्ये files लवकरात लवकर clear कराव्या यासाठी लगबग सुरू आहे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आज एक अभूतपूर्व घटना घडली.