विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार देऊ त्याला तुम्ही निवडून आणायचा आहे. आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे असं भावनिक आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय.