तिकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पवार गटामध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत भाजपला रामराम ठोकला आहे. शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश कधी करायचा याची तारीख पवार आणि सुप्रिया सुळे ठरवतील असंही त्यांनी म्हटलंय. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता.