पुण्यात अत्याचार आणि बलात्काराच्या घटना काही थांबत नाहीयेत. काल दोन अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आता पुण्यातल्या बोमदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला.