रमाळा विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस मध्ये फूट पडली आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. म्हाडा तालुक्यामधील छत्तीस गाव करमाळा विधानसभा मतदार संघात येतायत.