हर्षवर्धन पाटलांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी उमेदवारी तुम्हालाच असा शब्द शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना दिलाय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळेला पवारांनी हा शब्द दिल्याचं कळतंय.