माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना धक्का बसलाय. अभिजित पाटलांनी रोहित पवारांची भेट घेतलेली आहे. अभिजित पाटील पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. रोहित पवारांच्या कार्यक्रमामध्ये अभिजित पाटील उपस्थित होते. माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना धक्का बसलाय.