वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई मधील वरळी मतदार संघामधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वरळी मधून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूर सारणार असा निर्धार सदावर्ते यांनी केलाय.