पुण्यामधून एक महत्त्वाची धक्कादायक बातमी आहे. माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईनं आत्महत्या केली आहे. पुण्यातल्या डेक्कन परिसरामधील घरामध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. माजी क्रिकेटपटू सलील अंकोलांच्या आईने आत्महत्या केलेली आहे.