पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये येणार असून यावेळी ठाण्यामध्ये मुंबई मेट्रो च्या तिसऱ्या मार्गिकेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र यावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय मेट्रो तीन च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान, नरेंद्र मोदी ठाण्यामध्ये करणार आहेत.