rugs racket चा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दिल्ली पोलिसांनी तब्बल पाच हजार सहाशे कोटींचे drugs पकडलाय धक्कादायक म्हणजे या drugs racket मध्ये काँग्रेस च्या RTI cell चे प्रमुख तुषार गोयल हे मुख्य आरोपी आहेत. ज्या पक्षाचे प्रमुख नेते drugs च्या व्यवहारामध्ये गुंतलेले असतील ते राज्य आणि देशाचा कारभार कसा करणार असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय.