अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं ठिय्या आंदोलन.जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावरून पानसरे आक्रमक. जोपर्यंत योग्य निर्णय देत नाही तोपर्यंत उठणार नाही, दत्तात्रय पानसरे यांची भूमिका.जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाची परिस्थिती.