Vidhan Parishad साठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली, कुठे काय आणि कसं राजकीय ड्रामा झाला?

विधान परिषदेच्या 17 जागांसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आज संपली... त्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्यात... तर उरलेल्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आजच्या दिवशी नाशिक, पुणे आणि तिकडे रायगडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कोकणात ठाकरेंना पुन्हा मोठा झटका बसलाय. तर पुण्यात दोन राष्ट्रवादीपैकी थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी माघारी घेतलीय.... त्यामुळे काँग्रेस मात्र नाराज झालीय... कुठे काय आणि कसं राजकीय ड्रामा पाहायला मिळाला... पाहूया

संबंधित व्हिडीओ