नैऋत्य मान्सूनचे आगमन केरळमध्ये नेहमीच्या वेळेआधीच होईल,असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला वर्तवला. पण, त्यानंतर हवामान विभागाकडून मान्सूनच्या आगमनाबद्दलच्या अंदाजात अनेक वेळा बदल केले गेले. आता नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे. काय आहे ही आनंदवार्ता पाहूया.