Special Report| तलाव कोरडेठाक, मृत माशांचा खच,शेती पिकं धोक्यात; राज्यातील पाणीसंकट सांगणारा रिपोर्ट

मराठवाड्यातील पाणीसंकट अधिक गडद बनत चाललंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलस्त्रोत आटत चाललेत. सिल्लोड तालुक्यातल्या केळगावचा तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यानं हजारो मासे मृत्यूमुखी पडलेत. शेतीला पाणी नसल्यानं रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनलाय. एकीकडे मराठवाडा कोरडा पडतोय तर दुसरीकडे मोठ्या धरणातील घटता पाणीसाठा राज्यासाठी धोक्याची घंटा ठरतोय. पाहूया राज्यातील पाणीसंकट सांगणारा हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ