Mumbaiची अंडरग्राउंड मेट्रो 6 महिने उलटले तरी No Network झोनमध्ये;मेट्रोतून नेटवर्क संदर्भातला आढावा

मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो ॲक्वा लाईन सुरू होऊन सहा महिने झाल्यानंतरही या मेट्रोमध्ये मोबाईलला नेटवर्क नाहीय. ज्या कंपनीला भूमिगत मेट्रोमध्ये नेटवर्क पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते ते सुरुवातीला काही कारणास्तव रद्द करण्यात आले. यानंतर एप्रिल महिन्यामध्ये दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला आहे मात्र अजूनही कुठल्याही स्थानकावर मोबाईलला नेटवर्क नाही. कर्मचाऱ्यांना मेट्रो प्रवासादरम्यान मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर ऑफिसची कामे करता येत नाही. यामुळे काही प्रवासी मेट्रो ऐवजी इतर पर्याय वापरतात. या मेट्रोतून नेटवर्क संदर्भातला आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ