एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची तीन तासांपासून चौकशी सुरू आहे. मतीन पटेलचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात आला होता. त्या डेटानुसार मतीन पटेलचे अनेक बड्या.आज पुन्हा जाब जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू.मतीन पटेलची आज तिसऱ्यांदा एसआयटी कडून केली जाते आहे चौकशी. मतीन पटेलच्या मोबाईल डेटाच्या अनुषंगाने केली जाते आहे चौकशी.